सामूहिक बलात्कार प्रकरणातील समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या बेकरीवर बुलडोझर
लखनौ/समाजवादी पक्षाचा नेता मोईद खान हा सामूहिक बलात्कार प्रकरणातील एक आरोपी असल्याने त्याच्या बेकरीवर बुलडोझर फिरवण्यात आला बेकरीच्या मागे जे घर होते त्या घरावरील बुलडोझर फिरवण्यात आला ही बेकरी आणि घर एका तलावाच्या जागेवर बेकायदेशीर बांधण्यात आले होते असे पालिका अधिकाऱ्याने सांगितलेदोन महिन्यापूर्वी एका बारा वर्षाच्या मुलीवर मोहित खान आणि त्याच्या दोन साथीदारांनी बलात्कार केला…
