वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआय कडून १२५ कोटींची लॉटरी
नवी दिल्ली – टी -२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ ध्वनी पराभव करून वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआय कडून १२५ कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान वर्ल्डकप जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा माजी कर्णधार विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी टी २० मधून निवृत्ती जाहीर केली आहे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा फायनल सामन्यामध्ये सात धावांनी…
