केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण माहिती -करोना बळींच्या कुटुंबीयांना ५० हजारांची मदत
दिल्ली/ कोरोणाने ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशा दुर्दैवी व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकार मदत करणार का ? यावर गेल्या वर्षभरापासून सर्वच पातळीवर विचारमंथन सुरू होते अखेर केंद्र सरकारने कोरोनाणे मृत्यू पावल्याचा कुटुंबीयांना ५० हजारांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून काल सर्वोच्च न्यायालयात तशी सरकारच्या वतीने माहिती देण्यात आली त्यामुळे ज्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्ती करोनाच्या आजाराने गमावल्या आहेत…
