कोकणी माणसाला चुतिया म्हणणाऱ्या मुनव्वर फारुकीला तुडवणाऱ्याला समाधान सरवणकर कडून १ लाखांचे बक्षीस
मुंबई – ज्या कोकणी माणसाने आपल्या विविध कलागुणांनी देशाचे नाव उज्वल केले महाराष्ट्राची आणि देशाची कीर्ती सातासमुद्राच्या पलीकडे पोहचवली त्या कोणी माणसाला चुतिया म्हणणाऱ्या कॉमेडियन मुनव्वर फारुकी विरुद्ध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून मनसेने त्याला माफी माग नाहीतर नाहीतर माणसे स्टाईल डंका देऊ असा इशारा दिला आहेबिग बॉस हिंदी सीझन १७ चा विजेता आणि स्टँडअप…
