भाजपचा सना मालिकला पाठींबा – नवाब मलिक याना मात्र विरोध
मुंबई- अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपचा विरोध डावलत शिवाजी नगर-मानखुर्द विधानसभा मतदारसंघात नवाब नलिकांना उमेदवारी दिली. तर, त्यांची कन्या सना यांना अणुशक्तीनगरची उमेदवारी दिली. यानंतर नवाब मलिकांना विरोध करणाऱ्या भाजपच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात होता. या पार्श्वभूमीवर, भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही, असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे.शेलार म्हणाले की, भाजपची भूमिका सुरुवातीपासून…
