तहूवर रानाच्या चौकशीतून पाकिस्तानचा बुरखा फाटणार
नवी दिल्ली/मुंबईवरील 26 /1 i i1 च्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी तह-उर राणा सध्या एन आय ए च्या अटकेत आहे. आणि रोज एनआयए कडून त्याची आठ तास चौकशी सुरू आहे. आत्तापर्यंतच्या चौकशीतून अनेक महत्त्वाचे मुद्दे उघडकीस आले आहेत. यामध्ये तह-उर राणाला मुंबई हल्ल्याची संपूर्ण माहिती होती त्यामुळे आता मुंबईमध्ये राणासाठी ट्रॅव्हल एजंट म्हणून काम करणाऱ्यांचा तसेच…
