हेलिकॉप्टर किती सुरक्षित?
भारताचे हवाई दल हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असल्याचे सांगितले जाते. आणि हवाई दलाकडे वेगवेगळ्या प्रकारची लढाऊ आणि मालवाहू विमाने तसेच हेली कॉफ्टर आहेत त्यातील बहुतेक ही विदेशी बनावटीची असल्याने तांत्रिकदृष्ट्या ती परिपूर्ण आहेत. असे असतानाही लष्कराच्या हेली कॉफ्टरणा वारंवार अपघात होणे ही खरोखरच चिंतेची बाब म्हणावी लागेल.बुधवारी तामिळनाडू मधील कुन्नुर येथील भीषण अपघाताने पुन्हा एकदा…
