लँडिंग करताना विमानाला आग ४२ प्रवाशांचा मृत्यू
मॉस्को – कझाकिस्तानमध्ये रशियाला जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला. पक्ष्यांच्या थव्याने विमानाला धडक दिल्याने तांत्रिक बिघाड झाला आणि इमर्जन्सी लँडिंग करताना विमान कोसळले. यात ४२ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर २५ जण जखमी झाले. या विमान अपघाताचे थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.कझाकिस्तान देशातून रशियाच्या दिशेला जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर विमानात लागलेल्या…
