सरकार मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची श्वेतपत्रिका काढणार
मुंबई/गेल्या पंचवीस वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेत जो भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचाराची सरकार श्वेतपत्रिका काढणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे दरम्यान सरकारवर पलटवार करताना शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे घटाने हिम्मत असेल तर महापालिका निवडणुका घेऊन दाखवा असे उघड आव्हान सरकारला दिले आहेमुंबई महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे शिवसेनेच्या या सत्ता…
