राज्यात फेब्रुवारीत महापालिका निवडणुका ?
नागपूर – लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते महापालिका निवडणुकीकडे . कारण मुंबई महापालिकेश अनेक महापालिकांच्या निवणुका होणार आहेत . महापालिका निवणुकीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात ज्या याचिका प्रलंबित आहेत त्याची सुनावणी जानेवारीत पूर्ण होण्याचीशाक्य्ता वर्तवली जात आहे त्यानंतर फेब्रुवारीत महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहेमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शतकीय जयंती वर्षानिमित्त…
