मराठा आरक्षणाबाबत बुधवारी राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक
पुणे- यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत 20 जानेवारीपासून उपोषण करण्याचं जाहीर केल्यानंतर आता सरकारी यंत्रणांच्या कामानांही वेग आल्याचं दिसून येतंय. राज्य मागासवर्ग आयोगाची बुधवारी पुण्यात महत्वाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. पुण्यातील राणीच्या बागेतील व्हीव्हीआयपी विश्रामगृहात सकाळी११. ३० वाजता ही बैठक होणार असून त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची…
