मिलिंद देवराचां काँग्रेसला रामराम
मुंबई/ दक्षिण मुंबईचे माजी खासदार तसेच माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला.त्याच्या सोबत काही आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला या सर्वांना नंतर मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी पक्षातून निलंबित केले.देवरा कुटुंबीय गेली ५५ वर्ष काँग्रेसच्या सोबत आहेत.मिलिंदचे वडील मुरली देवरा यांनी काँग्रेसने भरभरून…
