ओर्केस्ट्रा बारवर पोलिसांची आर्थिक दंडेली ; वार्षिक फी 2 हजारावरून 2 लाख रुपये
मुंबई -कोरोंनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जे लॉक डाउन केले होते त्यात अगोदरच सर्व उद्योग धांद्यांचेकंबरडे मोडलेले आहे शिवाय सरकरचेही महसुलीउत्पन्न महसूल मिळेल बुडलेले आहे जर उद्योग धंदे सुरू राहिले तरच सरकारला महसूल मिळेल आणि राज्याचा आर्थिक गाडा सुरळीत चालेल त्यामुळे आता कोरोंनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जर सरकारने हळू हळू उद्योग धंदे सुरू केले असतील तर…
