नाशिक टीसीएस कांड : निर्जन कॉलनीत लपलेली निदा खान पोलिसांच्या जाळ्यात!
नाशिकमधील टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण व बळजबरीने धर्मांतर प्रकरणातील मुख्य सूत्रधार, माजी एचआर निदा खान (वय ३२) ला छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव कौसर कॉलनीतून अटक झाली आहे. ४० दिवसांहून अधिक काळ फरार असलेली निदा आपल्या आई-वडील, भाऊ व आत्यासह एका एकाकी फ्लॅटमध्ये लपली होती, जिथे आजूबाजूला लांबलच घर नव्हते.खास लपण्याचे ठिकाणकौसर कॉलनीतील ही इमारत पूर्णपणे निर्जन…
