दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले – ५ फेब्रुवारीला मतदान ८ तारखेला निकाल
नवी दिल्ली – दिल्लीत एकाच टप्प्यात ५ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. तत्पूर्वी, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेच्या आरोपांवर 30 मिनिटे तथ्यांसह स्पष्टीकरण दिले.निवडणुकीत मतदार वाढवून विशिष्ट वर्गाला लक्ष्य करण्याचे आरोप चुकीचे असल्याचे ते म्हणाले. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागतो….
