राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू
मंत्री मंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे १९ मोठे निर्णयमुंबई -महायुतीचे सरकार सध्या धडाधड लोकहिताचे मोठे निर्णय घेत आहे आज तब्बल १९ मोठे निर्णय घेण्यात आले त्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या मोठ्या निर्णयाचा समावेश आहे1) वित्त विभाग : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू. मार्च २०२४ पासून अंमलबावणी…
