शिराळा मतदार संघाची निवडणूक संघर्षमय
नवी मुंबई- शिराळा विधान सभा मतदार संघाचे भाजप आमदार पदाचे उमेदवार सत्यजित देशमुख यांना भाजपा कडून तिकीट मिळालेली आहे. रविवार दि. 27/10/2024 रोजी नवी मुंबई येथे शिराळा विधान सभा मतदार संघातील रहिवाशी यांची बैठक विष्णुदास भावे नाट्य गृह नवी मुंबई येथे आयोजित केलेली होती. मुंबई, ठाणे कल्याण , डोंबिवली येथुन रहिवाशी उपस्थित होते. सभेला शिराळकर…
