लाडकी बहीण योजनेचा फटका समाज कल्याण व आदिवासी विभागाला! दोन्ही विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला
मुंबई/लाडकी बहीण योजना आता सरकारच्या अवघड जागेवरच दुखणं बनला आहे कारण या योजनेसाठी दरमहा ४५ हजार कोटी रुपये खर्च होतो सध्या या योजनेतून ५० लाखाच्या आसपास लाभार्थींना वगळण्यात आल्यामुळे खर्च थोडाफार कमी झाला असला तरी यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी ३६000 कोटीची तरतूद करण्यात आली आहे दरम्यान या योजने साठी दीदी उपलब्ध व्हावा म्हणून समाज…
