पाकिस्तान कडून भारतासह अमेरिकेचाही विश्वासघात – अवघ्या तीन तासात युद्धबंदीचे उल्लंघन करून जात दाखवली
इस्लामाबाद/अवघ्या तीन दिवसात भारताने युद्धभूमीवर पाकिस्तानची हालत खराब करून टाकली होती. त्यामुळे पंतप्रधान शहाबाद शरीफ अमेरिकेच्या पायावर लोटांगण घेत होते. आणि युद्ध थांबवायला सांगत होते. अखेर अमेरिकेला दया आली. अमेरिकेने मध्यस्थी केली. आणि भारताला युद्ध विराम करण्याची विनंती केली. तसेच पाकिस्तान कडून युद्धविरामासाठी भारताला विनंती करण्यात आली. त्यामुळे भारताने युद्धविराम केला. परंतु अवघ्या तीन तासात…
