रस्त्याच्या कामात कंत्राटदाराला निधी वाढवून देण्याचा पालिका अधिकाऱ्यांचा झोल फसला
मुंबई/ पालिकेत कंत्राटदार आणि पालिका अधिकारी यांच्या अभद्र युतीमुळे मुंबईकरांचा पैसा कसा लुटला जातो हे अनेक वेळा उघडकीस आले आहे .आणि रस्त्याची कामे म्हणजे नोटा छापण्याची मशोनच असते.मुंनबईच्या रस्त्यांच्या कामात झालेला भ्रष्टाचार हा भारतातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे.रस्त्याच्या कामात असाच एक मोठा झोल होणार होता पण अतिरिक्त आयुक्तां मुळे तो फसला.नागरी सुविधांच्या विविध कामांसाठी रस्त्यावर…
