जे हिंदुत्व बाळासाहेबांचे तेच खणखणीत हिंदुत्व उद्धव ठाकरे यांचे !
१९९० महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत गिरगांव चौपाटी येथील शिवसेना भाजप युतीच्या जाहीर सभेत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी “महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरात मध्ये राहतो तो गुजराती, बंगाल मध्ये राहतो तो बंगाली आणि याच न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदू. आमचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व. आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही” असे ठणकावून सांगितले. हीच हिंदुत्वाची बाळासाहेब…
