उस्मान हदीच्या हत्येनंतर बंगला देशातील वातावरण चिघळले हिजाब न घालणाऱ्या महिलांवर हल्ले सुरू
ढाका/बांग्लादेशचा युवा नेता शरीफ उस्मान हादी याच्या हत्येनंतर देशभरात अस्थिरतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर हिजाब किंवा बुरखा न घातल्यामुळे महिलांवर हल्ले झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे बांग्लादेशमध्ये महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहेसोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होणाऱ्या दोन व्हिडीओंमध्ये महिलांना झालेल्या अमानुष मारहाणीचे दृश्य असल्याचा दावा करण्यात आला आहे….
