गुन्हे | ताज्या बातम्या | महापालिका | मुंबई
कुर्ला मारहाण प्रकरण: उद्यानालगतच्या मदरशाच्या बांधकामाची पालिका तपासणी करणार; उद्यान कंत्राटदाराला १ लाखांचा दंड
मुंबई: कुर्ला येथील फिनिक्स मॉलजवळील स्व. प्रमोद महाजन उद्यानात एका तरुण-तरुणीला झालेल्या मारहाण प्रकरणानंतर मुंबई महानगरपालिकेने (BMC) प्रशासकीय पावले उचलली आहेत. या उद्यानालगत नारायण नगर परिसरात असलेल्या मदरशाच्या बांधकामाची तपासणी करण्यासाठी पालिकेच्या ‘एल’ वॉर्डने अधिकृत नोटीस जारी केली आहे.मुंबई महानगरपालिका कायद्याच्या कलम ६८ आणि ४८८ अन्वये २५ नोव्हेंबर रोजी पालिका अधिकारी या वास्तूची मोजमाप व…
