मुंबईकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी मुंबई मनपा सहकार चळवळीच्या पाठीशी उभी राहील – महापौर रितू तावडे
पद्मभूषण वसंतदादा पाटील नूतनीकृत सभागृहाच्या उदघाटन प्रसंगी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे प्रतिपादन मुंबई – सामान्य माणसाची बँक मुंबई बँक आहे. बँका या आकड्याने बनत नाहीत त्या सामान्य माणसाच्या विश्वासातून घडत असतात असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील नूतनीकृत सभागृहाच्या उदघाटन प्रसंगी केले. तर महापौर रितू…
