निलंबित अभियंते व कर्मचाऱ्यांना न्याय द्या; म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनची महापालिका आयुक्तांकडे आग्रही मागणी
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेतील निलंबित सहाय्यक अभियंता अमित शेट्ये. सरोटे आणि अन्य चार कर्मचाऱ्यांच्या निलंबन प्रकरणी म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन, मुंबईच्या वतीने महापालिका आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. असोसिएशनचे कार्याध्यक्ष इंजि. रमेश भुतेकर देशमुख यांनी हे निलंबन आदेश नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांशी विसंगत आणि वस्तुस्थितीचा पुरेसा विचार न करता काढल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.संबंधित अभियंते…
