पॅरिसमध्ये महागाईविरोधात आंदोलनाला हिंसक वळण;
अनेक शहरांत जाळपोळ, २,००० हून अधिक दुकानांची लुटालूटपॅरिस:फ्रान्समध्ये वाढती महागाई आणि सामाजिक समस्यांवरून सुरू असलेल्या निदर्शनांनी अचानक अत्यंत हिंसक रूप धारण केले आहे. राजधानी पॅरिससह लिमोगेस आणि इतर प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर जाळपोळ, तोडफोड व सार्वजनिक मालमत्तेची हानी झाली असून संपूर्ण देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, उपद्रवी गटांनी रस्त्यावरील कचऱ्याचे डबे, वाहने आणि…
