उत्तर प्रदेशात खळबळ: डॉक्टर रमीजुद्दीन ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी पोलिसांच्या जाळ्यात
उत्तर प्रदेशातील लखनौ येथील प्रतिष्ठित किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी (KGMU) मधील जुनियर रेजिडेंट डॉक्टर रमीजुद्दीन याच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप झाले आहेत. ‘लव्ह जिहाद’, फसवणूक करून ब्लॅकमेल करणे आणि सक्तीने धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण उत्तर प्रदेशसह देशभरात खळबळ उडाली आहे.पोलिसांच्या कसून चौकशीत आणि मोबाईल…
