केसरेकर हत्याकांडाच्या निषेधार्थ सांगलीत सकल हिंदू समाजाचा मोर्चा:
जिहादी प्रवृत्तीविरोधात एकवटण्याचा आमदार जगताप व पडळकरांचा इशाराकुपवाडमधील मोहन आणि मनीषा केसरेकर या दाम्पत्याच्या फरीद शेख याने केलेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ सांगलीत सकल हिंदू समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळून भव्य मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू झालेल्या या मोर्चाचे रूपांतर शहर पोलीस ठाण्यासमोर सभेत झाले.“देश संविधानाने…
