गणेशमूर्ती आगमनाच्या मार्गांची २४ तासांत पाहणी करा
प्रशासकीय कसूर आढळल्यास कोणालाही सोडणार नाही मृतांच्या नातेवाईकांना वैयक्तिक पाच लाखांची मदत — सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलारमुंबई, दि. 23 आँगस्टदुर्घटनेची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यामागील नेमकी कारणे आणि जबाबदारी निश्चित होईल. मात्र, भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी गणेश मंडळे, महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. महापालिकेने गणेश आगमन…
