बीएमसी मुख्यालयातील कॅन्टीन अखेर पुन्हा सुरू
मुंबई: मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील अस्वच्छतेमुळे बंद पडलेले कॅन्टीन अखेर प्रशासनाने पुन्हा सुरू केले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या तपासणीत कॅन्टीनमध्ये अनेक त्रुटी व अस्वच्छता आढळून आल्याने ते बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.या कारवाईनंतर महापालिका प्रशासनाने कॅन्टीन परिसराचे स्वच्छता परीक्षण करून सर्व त्रुटींची तातडीने पूर्तता केली. खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य यासंबंधी…
