नाशिक आयटी कंपनी प्रकरण: ७ आरोपी अटक, ४ वर्षे चाललेला कट! एसआयटी तपास वाढवला
नाशिक | : नाशिकमधील नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपनीत २०२२ पासून चालू असलेल्या लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. ८ महिला आणि १ पुरुष कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर धाडसी स्टिंग ऑपरेशन राबवून ७ आरोपींना अटक करण्यात आली.महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी १५ दिवस आयटी कर्मचारी वेश धारण करून कंपनीत घुसखोरी केली. ४०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून…
