मुंबईत बांगलादेशी किन्नर बाबू खान टोळीचा पर्दाफाश
मुंबई : मुंबईत बांगलादेशी किन्नर बाबू खान टोळीचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. बाबू खानची टोळी अल्पवयीन मुलांचे अपहरण करायची, त्यांना किन्नरांसारखी वेशभूषा लावून देहव्यापार आणि भीक मागायला भाग पाडायची, असा गंभीर आरोप आहे.टोळीचा पार्श्वभूमीबाबू खान (ज्योतीमा उर्फ बाबू आयनल खान) हा ४४ वर्षीय बांगलादेशी नागरिक गेल्या ३० वर्षांपासून बनावट दस्तऐवज वापरून मुंबईत (गोवंडी-शिवाजीनगर) अवैध…
