क्रिकेटचा हरवलेला हिरा गेलामुंबईचा विव्ह रिचर्डस हरपला
मंगळवारी अचानक व्हॉट्सअपवर एक बातमी आली. सचिन तेंडुलकरने पहिले शतक ज्याच्या बॅटने ठोकले ते अनिल गुरव यांचे निधन. नकळत डोळे पाणावले. कारण काही बातम्या अशा असतात की त्या वाचताना शब्द दिसतात, पण मनात चित्रं उभी राहतात. अनिल गुरव यांची बातमी तशीच होती. जे कधी हिंदुस्थानसाठी क्रिकेट खेळले नाहीत. पण ज्यांचं नाव घेताना आजही क्रिकेटच्या गल्ल्यांमध्ये…
