विधान भवनात आमदार अमीन पटेल यांचा पत्रकार हक्कांसाठी जोरदार लढा!
मुंबई: विधान भवनात आमदार अमीन पटेल यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर जोरदार आवाज बुलंद केला. जर्नलिस्ट असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा अॅड. स्मिता चिपळूणकर आणि सलीम शेख यांच्याशी झालेल्या महत्त्वपूर्ण भेटीनंतर त्यांनी हा मुद्दा गांभीर्याने उपस्थित केला.या भेटीत पत्रकार आणि प्रकाशन संस्थांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर सविस्तर चर्चा झाली. आमदार पटेल यांनी पत्रकारांच्या या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आणि त्यांचे…
