लोकल ट्रेन मधील वशीकरणाच्या जाहिराती प्रकरणी बाबा बंगालीला अटक
मुंबई/तुम्ही मुंबई लोकलने प्रवास करत असाल तर नक्कीच कधी ना कधी ‘बंगाली बाबा’ची जाहिरात पाहिली असेल. मुंबई लोकलमध्ये हामखास दिसणाऱ्या या जाहिरातींमध्ये आयुष्यातील कोणत्याही समस्यांवर या ‘बंगाली बाबा’कडे उपाय असल्याचा दावा केला जातो. मात्र आता या ‘बंगाली बाबा’ला भारतीय रेल्वेनं जन्माची अद्दल घडवली आहे.सामान्यपणे रेल्वेने प्रवास करताना अनेकदा डब्यांमध्ये चिकटवलेल्या ‘बंगाली बाबा’च्या जाहिराती तुम्हीही पाहिल्या…
