मुंबई महापालिकेच्या स्थायी,सुधार, बेस्ट परिवहन समितीवरील सदस्यांची नावे जाहीर
मुंबई/ महापालिकेत महापौर उप महापौर पदाच्या निवडीनंतर विरोधी पक्षपदी ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहेनिवडणुकीनंतर आता महत्त्वाच्या असलेल्या स्थायी समिती, शिक्षण समिती आणि सुधार समितीच्या सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.महापौर रितू तावडे यांनी या समितींच्या सदस्यांच्या नावाची घोषणा केली. त्यानुसार स्थायी समिती आणि सुधार समितीवर २६ जणांची तर शिक्षण समितीवर २२ जणांची…
