१२ खासदारांचे निलंबन मागे घेण्यास सभापतींचा नकार
दिल्ली – पावसाळी अधिवेशनात गोंधळ घालणाऱ्या त्या १२ खासदारांना त्यांनी केलेल्या कृत्याचा अजिबात खेद वाटत नाही . त्यामुळे ते माफीही मागायला तयार नाहीत . म्हणूनच आपण त्यांचे निलंबन मागे घेणार नाही असे आज राज्यसभेचे सभापती व्यंकाया नायडू यांनी सांगितले . त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहातून विरोधकांनी सभात्याग केला तसेच निलंबन मागे घेतले नाही तर संपूर्ण अधिवेशनावर…
