शरद पवारांना यूपीए चे अध्यक्ष करण्यास काँग्रेसचा विरोध
मुंबई/ मोदींना सक्षम पर्याय द्यायला निघालेल्या विरोधकांमध्येच एकी नसल्याचे आता उघडकीस आले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीत युपीएच्या अध्यक्ष पदासाठी पवारांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता पण त्याला काँग्रेसने विरोध केला आहे त्यामुळे आता युपीएच्या अध्यक्ष पदावरून विरोधकांमध्ये घमासान सुरू होणार आहेसध्या ई डी आणि सीबीआय सारख्या तपास यंत्रणांचा वापर करून केंद्र सरकारं विरोधकांना…
