तर भोंग्यांवरून लफडी झालीच नसती
योगी महाराजांना कुणी काही म्हणो पण नमाज पण रस्त्यावरच्या नमाजाचा मुद्दा रक्ताचा एकही थेंब न सांडता त्यांनी यशस्वीपणे सोडवला याबद्दल त्यांचे अभिनंदन करायलाच हवे .त्याच बरोबर भोग्यांच्या बाबतीत त्यांनी घेतलेला निर्णय स्तुत्य आहे आणि त्याही पेक्षा मुस्लिम समाजाने याबाबत समंज्यायची भूमिका घेऊन त्यांना केलेले सहकार्य सुधा अभिनंदनीय आहे.योगिनी कायद्याचा वर करून सर्वोच्च न्यायालयाने भोंग्य बाबत…
