अकरावीच्या प्रवेशासाठी सी ई टी परीक्षा रद्द
सरकारला न्यायालयाचा दणकामुंबई/ अकरावीच्या प्रवेशासाठी राज्य शिक्षण मंडळाने सी ई टी परीक्षा घेण्याचा जो निर्णय घेतला होता तो मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला असून दहावीच्या निकालावर प्रवेश दिला जाणार आहे .यावर्षी कोरोंनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा झाली नव्हती दहावी बारावीचा निकाल मूल्यक्वावर जाहीर करण्यात आला होता. मात्र अकरावीच्या प्रवेशासाठी सी ई टी ची अट घातली…
