अग्निपथ सैनिकी शिक्षणामुळे एक शिस्त प्रिय भारत तयार होईल- बाबुभाई भवानजी
अग्निपथ खूप योग्य उपक्रम आहे कारण सैनिकी शिक्षणामुळे एक शिस्त प्रिय आणि स्वतःस नेहमी फिट ठेवणे योग्य अयोग्य याची निवड करणे याची तरुण पिढीला सवय लागेल.४,५ वर्षे देश सेवा केल्यावर या बाहेरच्या कार्पोरेट जगात ही त्यांना स्वतःस सिद्ध करणे अवघड जाणार नाही .थोडा फार पैसा ही मिळणार आहे .त्यात नवीन धंदा किंवा देशाच्या कुठच्या ही…
