माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीचा छापा तब्बल १३ तास कसून तपासणी
कोल्हापूर – राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ , अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ आता माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील निवास्थान आणि साखर कारखान्यावर दुसऱ्यांदा ईडी आणि प्राप्तिकर खात्याने संयुक्तरित्या धाड टाकली . तब्बल १२ तास तपासणी सुरु होती. १५८ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी हि छापेमारी करण्यात आल्याचे समजते कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते…
