ब्रिटिश कालीन कायदा रद्द होणार? राजद्रोहाच्या गुन्ह्यांना स्थगिती
दिल्ली/ राजद्रोहाच्या गुन्ह्यांवरून सध्या देशभर जे वादळ उठले होते ते आता कुठेतरी शांत होणार आहे कारण राजद्रोहाच्या कलमा बाबत लोकांच्या मनात संशय निर्माण झालेला असल्याने तो दूर होऊ पर्यंत यापुढे राजद्रोहाच्या कलमा अंतर्गत गुन्हे दखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहेगेल्या काही काळापासून राजद्रोहाच्या कामाचा दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप जनतेतून होत आहे त्यामुळे कलम 124(अ…
