कर्नाटक सरकाने अभ्यासक्रमातून सावरकरांचा धडा वगळला- देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर टीका
मुंबई, – कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमातून काही धडे वगळले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांचे धडे अभ्यासक्रमातून वगळल्याने आता वाद निर्माण झाला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी कर्नाटक सरकारचा हा निर्णय तुघलकी असल्याचं म्हणत निषेध केला आहे. तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आता काय वगळणार? काँग्रेस की सावरकर असा…
