विधिमंडळाला चोर मंडळ म्हणणारे संजय राऊत अडचणीत- हक्कभंग दाखल होणार १५ जनाची समिती केली गठीत
मुंबई – विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाच सेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाबद्दल अत्यंत वादग्रस्त विधान केले विधिमंडळ नव्हे चोर मंडळ म्हटल्या प्रकरणी संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल होणार असून त्यासाठी भाजप आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली हक्कभंग समिती स्थापन करण्यात आली आहेठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( यांनी शिवसेना शिंदे गटाच्या विधिमंडळ गटाबाबत केलेल्या…
