“इंटरनेट खंडित करण्याच्या ” गुन्ह्यात” भारत अग्रेसर ! ” बाबतचा लेख.
संगणक, मोबाईल किंवा अन्य तत्सम उपकरणांच्या माध्यमातून सर्व देशांमधील प्रत्येक व्यक्ती इंटरनेटचा मुक्तपणे सर्रास वापर करत असते. त्याच्या वापराचे स्वातंत्र्य जरी सगळ्यांना असले तरी अनेक देश त्या स्वातंत्र्याचा संकोच करतात, त्यावर बंधने घालतात आणि काही वेळा तर इंटरनेट सेवा सुविधाच बंद करतात. नागरिकांवर अशी बंधने घालण्यात आशिया खंडात भारत प्रथम क्रमांकावर आहे. जगभरातील 77 देशांनी …
