करोडपती आमदारांवर कर्जबाजारी सरकारची उधळपट्टी- आमदारांच्या घराना जनतेचा विरोध
मुंबई/ महाराष्ट्रातील 300 आमदारांना मुंबईत कायम स्वरुपी 300 घरे देण्याचा सरकारच्या निर्णयाला आता जनतेतून मोठा विरोध होऊ लागला आहे.केवळ जनताच नव्हे तर भाजप आणि मनसेने सुधा सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मात्र आमदारांना फुकट घरे दिली जाणार नाहीत तर त्यासाठी त्यांना किमान 70 लाख रुपये मोजावे लागतील अशी…
