ऋतुजा लटकेणा निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी एकवटली -अंधेरीत जोरदार शक्तिप्रदर्शन
मुंबई/ अंधेरी पूर्व मतदार संघातील विधानसभेची पोट निवडणूक म्हणजे भाजप आणि शिवसेना साठी प्रतिष्ठेची बनलेली आहे .मात्र सेनेच्या मदतीला दोन्ही काँग्रेस असल्याने भाजपचा पराभव अटळ आहे असे बोलले जाते म्हणूनच काल अंधेरीत शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले आणि लटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.काल सकाळी न्यायालयाच्या आदेशानुसार ऋतुजा लटके यांचा पालिका सेवेतील राजीनाम्याचा अर्ज पालिकेने मंजूर…
