भोईवाड्यात एस आर ए च्या इमारतींना गळती वर्ष झाले तरी तक्रार अर्जाची दखल नाही- छत कमजोर झाल्याने कोसळण्याचा धोका
मुंबई – एस आर ए अर्थात स्लम रिहॅबलेशन ऑथरेटी! ज्याला मराठीत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणतात . पण झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याच्या नावाखाली एस आर ए आणि बिल्डर यांची अभद्र युती कशा प्रकारे लोकांची फसवणूक करीत आहे आणि निकृष्ट बांधकाम असलेल्या इमारतींमध्ये लोकांना सदनिका देऊन कशाप्रकारे त्यांच्या जीवाशी खेळत आहेत याचे भयंकर उदाहरण मुंबईच्या परेल – भोईवाडा…
