शरद पवार आजही भाजप सोबत – प्रकाश आंबेडकर
रमुंबई- शिवसेनेसोबत युती करणाऱ्या प्रकाश आंबेडकर याना महाविकास आघाडीत घेण्याबाबत हालचाली सुरु असतानाच आज प्रकाश आंबेडकर यांनी मविआचे संस्थापक शरद पवार हे भाजप सोबतच आहेत असे सांगून आघाडीत मोठी खळबळ उडवून दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले कि लोकशाही आणि स्वातंत्र्यांची गळचेपी करीत देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल होत आहे. हे रोखण्यासाठी राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती…
